छत्रपती शिवाजी महाराज

ग्रुप ग्रामपंचायत चांदोरे मध्ये आपले स्वागत आहे

विकासाच्या दिशेने वाटचाल

आमच्या गावाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय

गावातील प्रगती आणि तंत्रज्ञान

डिजिटल इंडियाचा भाग

तंत्रज्ञानासोबत प्रगती

ऑनलाइन सेवांद्वारे पारदर्शकता

स्वच्छ गावातील रस्ते

स्वच्छता आणि आरोग्य

स्वच्छ भारत मिशन

"स्वच्छता ही सेवाचा संकल्प"

ग्रामपंचायत विकास कामे

हाती घेतलेली व पूर्ण केलेली कामे (Works Undertaken & Completed)

अ.क्र.
SR.NO
योजनेचे नाव
SCHEME NAME
कामाचे नाव
WORK NAME
मंजूर निधी
SANCTIONED (₹)
खर्च निधी
EXPENDED (₹)
स्थिती
STATUS
1 15 वित्त आयोग ग्रा.पं.कार्यालय सुशोभित करणे (२१/२२वर्ष) ₹192,087 ₹176,227
पूर्ण
2 15 वित्त आयोग स्मशानभूमी बौध्दवाडी सुशोभीकरण करणे (२१/२२ वर्ष) ₹45,875 ₹42,088
पूर्ण
3 15 वित्त आयोग निवाची नलेफोडी स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता (२०/२१) ₹74,285 ₹68,152
पूर्ण
4 15 वित्त आयोग स्मशानभूमी बौध्दवाडी सुशोभीकरण करणे (२२/२३ वर्ष) ₹47,250 ₹41,942
पूर्ण
5 15 वित्त आयोग रानवडे येथे बंधिस्त गटार करणे (२२/२३ वर्ष) ₹96,862 ₹76,307
पूर्ण
6 15 वित्त आयोग नलेफोडी येथे बंधिस्त गटार करणे (२२/२३ वर्ष) ₹63,000 ₹57,159
चालू
7 15 वित्त आयोग ग्रा.पं.हद्दीतील शाळांना रंगरंगोटी करणे (२२/२३वर्ष) ₹121,035 ₹110,110
पूर्ण
8 15 वित्त आयोग नलेफोडी येथे गटार खोदकाम व बांधकाम करणे (२२/२३ वर्ष) ₹108,035 ₹98,312
चालू

* सदर माहिती ग्रामपंचायत स्तरावरून वेळोवेळी अद्यावत केली जाते.